पारगाव चे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिरात १६१ रक्तदात्यांचा सहभाग.सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या शुभेच्छा.

Share

मंचर प्रतिनिधी-

पारगावचे माजी आदर्श उपसरपंच विठ्ठल ढोबळे हे आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाज उपयोगी उपक्रम नेहमीच राबवत असतात.त्याचाच एक भाग म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे येथील ब्लड बँकेच्या साह्याने सोनमाळ खंडोबा मंदिरात येथे रक्तदान शिबिर घेतले.

या शिबिरालचे उद्घाटन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे,व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले.

सोनमाळ खंडोबा मंदिरात तळी भंडार करून रक्तदानास सुरूवात केली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव ढोबळे,भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर अस्वारे,शरद सहकारी बँक चे संचालक दौलतराव लोखंडे,कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे,सरपंच श्वेता ढोबळे,सेक्रेटरी रामनाथ हिंगे,चीफ अकौटंट राजेश वाकचौरे,महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अविनाश राऊत,ग्रामपंचायत सदस्या अंकिता लोखंडे,किरण ढोबळे,दत्ताराम वैद्य, विरेंद्र ढोबळे रोहिदास भागवत सचिन लोहोट,ग्रामविकास अधिकारी के.डी.भोजणे,

पुणे ब्लड बँक हडपसर डॉ शुभम डांगे, विशाखा विडेकर,प्रतिक्षा सरडे,सौरभ गायकवाड,प्रशांत कांबळे,संदिप शर्मा, अश्विनी अडागळे,तसेच विठ्ठल ढोबळे मित्र परिवाराच्या मदतीने तसेच आदींनी भेटी देऊन विठ्ठल ढोबळे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले या शिबिरात कारखाना कर्मचारी व पारगाव ग्रामस्थांनी मोठा सहभाग नोंदवला तब्बल १६१ लोकांनी रक्तदान शिबिरात रक्तदान केल्याचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या