राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांचे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Share

मुंबई प्रतिनिधी

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज चैत्यभूमी येथे जाऊन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें, उपमुख्यमंत्री अजित पवार ही उपस्थित
माजी खासदार, अर्थतज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांच्या महामानव पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी राज्य, देश व जगभरातील अनुयायी लाखोंच्या संख्येने चैत्यभूमी येथे दाखल झाले आहेत .

. यावेळी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर अभिवादन करण्यासाठी येत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या