छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)
गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाब येथील शेतकरी रवींद्र मछिंद्र मोरे हे लासुर स्टेशन येथील अंत्यत वर्दळीच्या असणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नागेबाबा पतसंस्थे शेजारी असलेल्या वैभव जनरल स्टोअर्सच्या समोरून एका स्विफ्ट गाडीमधून तब्बल चार लाख रुपयावर डल्ला मारला असल्याची घटना घडली आहे.
मोटरसायकलवर आलेले होते व एक चोरटा दुसऱ्या होंडाच्या शाईन दुचाकीवरं होता.
शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व घटनेंची माहिती घेऊन सिसिटीव्ही फुटेज तपासले आहेत अधिक तपास शिल्लेगाव पोलीस करत आहे.
