धामणी येथील महीलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी साम्राज्य चळवळ व गोदावरी संस्थेचा पुढाकार

Share

मंचर प्रतिनिधी

साम्राज्य चळवळ या राज्यव्यापी वैचारिक संघटनेच्या वतीने व गोदावरी महीलां बहुउद्देशीय संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेगाव तालुक्यातील धामणी या ठिकाणी महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बैठक पार पडली.

या बैठकीच्या निमित्ताने मातंग साम्राज्य चळवळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष पंचरास चळवळीचे कार्याध्यक्ष मोहन साळवे गोदावरी महिलां बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष उषा आल्हाट धामणीच्या महिला अध्यक्ष अरुणा पंचरास वैशाली अवचिते शोभा गाडेकर परविण इनामदार ,तब्बू इनामदार ,प्रियंका रोकडे, सीमा पंचरास, कमल गाडेकर ,सविता जाधव,

शाबिरा शेख, सुषमा रोकडे ,कमल शिंदे,निलोफर इनामदार जुलेखा इनामदार, पूजा पंचरास, सखुबाई पंचरास, अश्विनी शेलार अंजना पवार आरती पंचरास प्रमिला पंचरास
आदी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या

Related Articles

ताज्या बातम्या