मेंगडेवाडीत शिवजयंती उत्साहात साजरी

Share

मंचर प्रतिनिधी

मेंगडेवाडी ( ता. आंबेगाव) येथे ( दि.१९ ) रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मारकाच्या चहुबाजूने आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती तसेच महाराजांना पुष्पहार अर्पण करून “जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव” या अशा घोषणा देण्यात आल्या.


यावेळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन तुकाराम भोर, युवा सेना जिल्हा समन्वयक सुनील गवारी, संचालक दशरथ मेंगडे, रघुनाथ मेंगडे, मा. व्हाईस चेअरमन नवनाथ दांगट, अनिल मेंगडे, वनपाल दशरथ मेंगडे, सूर्यकांत मेंगडे, सागर रणपिसे, सुयोग मेंगडे, नामदेव मेंगडे, कौदरी मामा, ज्ञानेश्वर मेंगडे, मनोहर गवारी आदी मेंगडेवाडीतील ग्रामस्थ व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या