पोंदेवाडीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

Share

मंचर

पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
आदर्श प्रशासक, न्यायी शासक आणि धार्मिक महिला म्हणून इतिहासाच्या पानांमध्ये आपले नाव नोंदवणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांची जयंती दरवर्षी 31 मे रोजी साजरी केली जाते.

यावेळी आंबेगाव तालुका प.स.सदस्य रवींद्र करंजखेले, ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, उपसरपंच संदीप पोखरकर,मनोजकुमार रोडे, बाळशिराम वाळुंज, आनंदा पोंदे व स्थानिक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या