मंचर प्रतिनिधी आंबेगाव तालुक्यात गेल्या दहा- बारा दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संततधार पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक हावालदिल झाला आहे....
मंचर पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथील शेतकरी कुंडलीक पोखरकर यांनी साधारण एक महिन्यापूर्वी तीनं एकर क्षेत्रावर पस्तीस हजार फ्लॉवरची लागवड केली होती फ्लॉवर पिकही जोमदार...
पिककर्जासाठी बँकांना निर्देश द्या, कांदा व फळबागांचे मोठे नुकसान अहिल्यानगर : प्रतिनिधी खा. लंके सध्या कामकाजानिमित्त नवी दिल्लीत असून, महाराष्ट्र सदनामध्ये मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी...
मंचर प्रतिनिधी आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी ते शिरूर तालुक्याच्या हद्दीतील सविंदणे फाटा या रस्त्यासाठी साठ लाख रुपयाचा निधी आमदार दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील...
वळती, नागापूर (ता. आंबेगाव) (दि. १५) रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागापूर येथील विद्यार्थ्यांनी मंथन आणि NSSE (नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा) या स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य गुणवत्ता...
महाराष्ट्र सिंचन परिषदेचे उद्घाटन संपन्न लोणी दि. ५ प्रतिनिधी पूर्वी शेतीसाठीच सिंचन व्यवस्था होती. परंतु औद्योगीकरण आणि शहरीकरणामुळे शेतीसाठी उपलब्ध पाणी कमी होत असल्याने, पारंपरिक सिंचन...
नगर : प्रतिनिधी राहुरी कृषि विद्यापीठासाठी जमिनी अधिगृहीत करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्याचा मार्ग शासन निर्णयामुळे मोकळा झाला असून या निर्णयामुळे राहुरी व...
पारनेर : प्रतिनिधी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पारनेर तालुक्यात विक्रमी ४ हजार १४७ घरकुलांना मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. प्रधानमंत्री घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत...
मंचर प्रतिनिधी संस्कार आणि संस्कृती टिकवण्यासाठी गावागावात मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम होत असून आपल्या निरगुडसर गावातही मोठ्या उत्साहात अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे. या सप्ताहात...
मंचर प्रतिनिधी पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथील जुने जाणकार तमाशा कलावंत निवृत्तीबुवा जाधव पोंदेवाडीकर यांचा नुकताच त्यांच्या गावात पोंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला....